Leave us with your details and our clinic representative will get in touch with you.

Request a Callback

पाठदुखीवरील नवीन परीक्षणाच्या सहाय्याने ८००० लोकांनी पाठीची शस्त्रक्रिया टाळली.

पाठदुखीवरील नवीन परीक्षणाच्या सहाय्याने ८००० लोकांनी पाठीची शस्त्रक्रिया टाळली.

पाठदुखी व मानेच्या दूखण्याने त्रस्त असलेल्यांसाठी एक चांगली बातमी;  जर्मनीच्या वैद्यकीय संशोधकानी पाठिच्या कण्याच्या कार्याचे अतिशय अचूक परीक्षण केले जे आता जगभरातील स्पाइन स्पेशलिस्ट (मणक्याचे तज्ञ) वापरात आणत आहेत.

यालाच डिजिटल स्पाइन अनॅलिसिस (DSA) असेही म्हणतात व याची स्पाइन फंक्षन टेस्ट (पाठिच्या कण्याचे परीक्षण) पाठिच्या कण्यातील व मानेतील कमकुवत भाग अगदी अचूक ओळखतो. यामूळे डॉक्टराना अधिकाधिक लक्ष्यित ऊपचार करण्यासाठी ऊपयोग होतो. हे आक्रमक नाही व आपले केवळ 30 मिनिट घेते. हे पठिचि स्ट्रेस टेस्ट घेण्या सारखेच आहे व सर्वाधिक सुरक्षित असलेला हा ऊपाय आपल्या पाठिच्या कण्याच्या दूखण्याचे मूळ कारण शोधून काढण्यात सर्वाधिक परिणामकारक आहे. QI स्पाइन क्लिनिक च्या क्लिनिकल डाइरेक्टर पदावर काम करणारे डॉक्टर गॅरिमा आनंदणी म्हणतात "या परीक्षणाने आम्ही बर्‍याच शस्त्रक्रिया टाळू शकलो आहोत."

 

डिजिटल स्पाइन अनॅलिसिस (DSA) कसे मदत करते

डिजिटल स्पाइन अनॅलिसिस (DSA) हे गोल्ड स्टॅंडर्ड चे स्पाइन फंक्षन टेस्ट (पाठिच्या कण्याचे परीक्षण) आहे व जगभरातील विविध विख्यात स्पाइन इन्स्टिट्यूट मध्ये वापरली जात आहे. याचे परिणाम अधिक अचूक मानले जातात कारण हे पाठिच्या कण्याच्या कार्याचे विश्लेषण करते. आपल्या हालचाली नूसार मोशन सेन्सिटिव डिवाइस वापरून वेगवेगळ्या माप दन्डावर पाठिच्या रचनेचे मोज-माप केले जाते जसे - सामर्थ्य, हालचाल व तोल, ज्यामूळे असे स्नायू ओळखता येतात ज्यामूळे पाठदूखी होत आहे.

85% पाठदूखीच्या तक्रारी मध्ये समस्या असते ती सॉफ्ट टिश्यू किंवा पाठिच्या कण्याला सुरक्षित ठेवणारे स्नायू यामध्ये. हाडे, चकती (डिस्क) व नसा या साधारणपणे स्नायुंच्या लोड बेअरिंग ( भार सांभाळणार्या ) नेटवर्क ने सुरक्षित केले जातात. स्नायुंचे सॉफ्ट टिश्यू साधारणपणे 70% भार वाहतात व ऊरलेला 30% भार हा आपली हाडे वाहतात. जेव्हा आपल्या स्नायुंचे टिश्यू तो भार वाहण्यास असमर्थ ठरतात तेव्हा हाडांवर अधिक भार येतो व तेथे समस्या सुरू होते.

 

85% MRI व एक्स-रे सारख्या इमेजिंग चाचण्या गरजेच्या नाहीत.

पाठदुखीचे कारण शोधण्यासाठी MRI व एक्स-रे सारख्या इमेजिंग चाचण्या डॉक्टर सर्रासपणे करायला लावतात. पाठिच्या कण्यामध्ये असलेल्या रचनेत जर समस्या असेल तरच या चाचण्या ऊपयुक्त असतात. परंतू सर्वाधिक पाठदूखीच्या समस्या या यांत्रीक (मेकॅनिकल) असतात. अश्या वेळी MRI व एक्स-रे सारख्या इमेजिंग चाचण्या संपूर्ण चित्र दाखविण्यास असमर्थ ठरतात.

स्लीप डिस्क च्या समस्येसाठी त्याला शस्त्र क्रियेचा सल्ला देण्यात आला होता.

अतुल चांदिया गेले 10 वर्षे पाठदुखी व मानेच्या दूखण्याने  त्रस्त होते. त्याना मानेच्या व पाठिच्या वरील भागातील कडकपणा व दूखणे यामूळे शरीराच्या वरील भागाची हालचाल करण्यास त्रास होत असे. काही कालावधीनंतर दूखाणे अधिकाधिक वाढत गेले व त्याना स्लीप डिस्क ची समस्या असल्याचे सांगण्यात आले ( साएटिका सह डिस्क ला L5-S1 ठिकाणी असलेली सूज). लंबरीझेशन व C3-C7 ऑस्टिओफाइट्स. त्याना 20-30 मिनिट देखील बसता येत नव्हते व रात्री झोप देखील लागत नव्हती. याच दरम्यान त्यानी शहरातील सर्वोत्तम

ऑर्थोपेडिक्स (अस्थी व स्नायू तज्ञ) ला दाखविले, त्याना दोन वेळा 4 ते 5 दिवसांसाठी इस्पितळात दाखल करण्यात आले, वेदनाशामक औषधांचे भारी डोस देण्यात आले व पारंपारिक फिजिओथेरपी देखील देण्यात आली परंतू त्याचा काहीही ऊपयोग झाला नाही.

त्याना एवढेच समजले की वेदनाशामक औषधांचे भारी डोस, आराम व पारंपारिक फिजिओथेरपी यामूळे मूळ समस्या दूर होत नाही. यामूळे केवळ काही वेळा पूरता वेदने पासून मुक्तता मिळत आहे.

DSA परीक्षणानंतर QI स्पाइन क्लिनिक मधील स्पाइन स्पेशलिस्ट डॉक्टरनी अतुल च्या पाठदूखीचे मूळ कारण शोधून काढले. परीक्षण अहवाल वरून कमकुवत झालेला भाग व ते किती कमकुवत आहेत हे देखील समजले. चार आठवड्याच्या अचूक ऊपचारानंतर लक्षणे दिसू लागली, कार्यप्रणाली मूलतः सुरू झाली आणि आता ते संपूर्ण वेदना विरहित जीवन जगात आहेत. शस्त्रक्रियेची गरज त्याना कधीच नव्हती.

 

हे परीक्षण कोठे ऊपलब्ध आहे?

QI स्पाइन क्लिनिक यानी हे तंत्रज्ञान प्रथम भारतात आणले. त्यांच्या या अत्याधुनिक तंत्रज्ञान व ऊपचाराने 8000 हून अधिक रुग्णांच्या पाठिच्या कण्याच्या (स्पाइन) शस्त्रक्रिया टाळता आल्या आहेत. QI स्पाइन क्लिनिक मुंबई, दिल्ली, पुणे व बंगळुरू येथे एकूण 22 वेग-वेगळ्या ठिकाणी आहे.

संकेतस्थळ: www.qispine.com

Leave us with your details and our clinic representative will get in touch with you

Request a Callback
 +919320204861 Request a Callback
X

Call us on  +919320204861
or  Leave your details below 

Clinic working hours 8:00 am and 8:00 pm